रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं बायकोने टॉर्च घेतला आणि मला घेऊन कुलूप दुरुस्त करायला निघाली मग तिने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं. मी हसलो आनी मग काय बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर. मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले
तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली *आता कळलं??* टॉर्च कसा पकडतात ते??* 😂😂😂 #haapyhours
18 Jul 2018
12
Likes
6
Comments
0
Shares
Vidya rathod
It's my mother tongue Marathi. But I live in Bangalore .
Like
Reply
20 Jul 2018
Madhavi Cholera
i read that joke yesterday..😃
Like
Reply
20 Jul 2018
Madhavi Cholera
is it your language <b><span style="color:#3B5998;"> @63713f982338f60015eaa17b </span></b> ?
Vidya rathod
Like
Reply
20 Jul 2018