Rewards
Q:

😱 _*गरज नसताना 9 लाख महिलांचे सिझेरियन : सर्व्हे*_

_*LetsUp | Update*_

🧐 भारतात एका वर्षात खासगी रुग्णालयांत 70 लाख महिलांची प्रसूती झाली असून यातील 9 लाख महिलांची गरज नसताना सिझेरियन प्रसूती करण्यात आल्याचे एका सर्व्हेतून समोर

📍 अहमदाबादमधील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' (IIM-A) ने केलेल्या एका अहवालातून माहिती उघड

🤨 खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सिझेरियन प्रसुतीमागे डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलांचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू होता, हे स्पष्ट झाल्याचा अहवालात निष्कर्ष

🌐
Get the BabyChakra app
Ask an expert or a peer mom and find nearby childcare services on the go!
Phone
Scan QR Code
to open in App
Image
http://app.babychakra.com/question/92704